33.9 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ पालकमंत्री पंकज भोयर यांची जिल्हा ग्रंथालयाला भेट

पालकमंत्री पंकज भोयर यांची जिल्हा ग्रंथालयाला भेट

0
55

blank

भंडारा,दि.15 -जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज शासकीय ग्रंथालयाला भेट देऊन पाहणी केली
. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या परिसरात असलेल्या शासकीय अभ्यासिकेला पालकमंत्री म्हणून श्री .भोयर यांनी भेट देऊन पाहणी केली व तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सुसज्ज अभ्यासिका उभारण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांना दिले.यावेळी जिल्हाधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन उपस्थित होते.

blank