
गोरेगाव,दि.१९-तालुक्यातील गणखैरा निवासी अरविंद शामराव सरोजकर यांचे सुपुत्र श्रीकांत सरोजकर यांचे आज १९ मार्च रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दिर्घ आजाराने निधन झाले.त्यांच्यावर अंतिम संस्कार आज सायंकाळी चार वाजता नारी घाट नागपूर येथे करण्यात येणार आहे.





