26.1 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ प्राथ.शिक्षणाधिकारींच्या कक्षात विजेचा गैरवापर

प्राथ.शिक्षणाधिकारींच्या कक्षात विजेचा गैरवापर

0
93
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (0.97526044, 0.69579923);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 33;

गोंदिया,दि.२० ःराज्य सरकार विजेची बचत करण्याकरीता विविध उपाययोजना व निर्देश देत असते मात्र गोंदिया जिल्हा परिषदेतील अधिकारी व पदाधिकारी यांना याच्याशी काहीच देणंघेणं नसल्यासारखेच म्हणावे लागेल.आज २० मार्च रोजी गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी विभागात शिक्षणाधिकारी डोंगरे यांच्या कक्षात त्यांच्या अनुपस्थितीत विजेचा जगमगाट व पंखे सुरु असल्याचे चित्र दुपारी १२ वाजेच्या सुमारास बघावयास मिळाले.विशेष म्हणजे शिक्षणाधिकारी डोंगरे हे दुपारी १२ वाजेपर्यंत आपल्या कार्यालयात हजर सुध्दा झालेले नव्हते.त्यातच अनेक कर्मचारी सुध्दा आपल्या जागेवर दिसून आले नाही.