25.8 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ महावितरण कार्यलयात स्वातंत्र्य दिवस कार्यक्रम माेठ्या उत्साहात साजरा

महावितरण कार्यलयात स्वातंत्र्य दिवस कार्यक्रम माेठ्या उत्साहात साजरा

0
28

गोंदिया: देशाचे ८० वे स्वातंत्र्य दिवस महावितरण कार्यलय, रामनगर येथे मोठ्या उत्साहात  १५/०८/२०२६ रोजी पार पाडण्यात आला.या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून मुख्य अभियंता (प्रभारी),मंगेश एस. वैद्य होते. अधिक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे, कार्यकारी अभियंता, आनंद जैन व उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अनंत चवरे प्रामुख्यने उपस्थित होते.या प्रसंगी उपस्थीत अधिकारी, कार्मचारी व तांत्रिक कर्मचा-यांना मार्गदर्शन करताना स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, मुख्य अभियंता (प्रभारी), यांनी स्वातंत्र्य दिवस अनंत काळापर्यत चिरायु होवो, अशी अप्रेक्षा केली.यावेळी, अनेक मान्यवरानी या प्रसंगी स्वातंत्र्य दिवसाबद्दल समोयोचित मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुरेख मंच संचालन, अजय परतेती यांनी केले.