23.9 C
Gondiā
Friday, July 17, 2026
Home विदर्भ अभय अग्रवाल भाजपातून निष्कासीत

अभय अग्रवाल भाजपातून निष्कासीत

0
20

गोंदिया,दि.10 : भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता अभय अग्रवाल यांनी भाजपाच्या पदाधिकारीसोबत केलेल्या अशोभनिय व्यवहारामुळे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी त्यांना पक्षातून निष्कासीत केले आहे. जिल्हाध्यक्ष पटले यांनी १० जानेवारी रोजी सदर निर्णय घेतला आहे.सोमवारला नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर अग्रवाल यांनी भाजपच्या शहरअध्यक्षांना मारहाण केली होती.त्यामुळे पक्षाने हा निर्णय घेतला आहे.