28.1 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home Top News शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांना बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांना बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी

0
40

मुंबई, दि. 28 शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांना बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अत्यंत हीन शब्द वापरून वारंवार जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे.नीलम गोऱ्हे यांना 19 तारखेपासून एकाच नंबरवरून काही आक्षेपार्ह मेसेज येत आहेत.दरम्यान, याबाबत त्यांनी पुणे आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.