26.1 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ मंगळवारला सुकळी येथे सर्वधर्मिय सामुहिक विवाहसोहळा

मंगळवारला सुकळी येथे सर्वधर्मिय सामुहिक विवाहसोहळा

0
27

तिरोडा,दि.१३-श्रीकृष्ण धर्म व परमार्थीक आयोजन समितीच्यावतीने डाकराम सुकळी येथे मंगळवार १६ एप्रिल रोजी पंचकृष्ण भजन संध्या ,महाप्रसाद व सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळ्याचे सायकांळी ५ वाजता करण्यात आले आहे.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.अभिमन्यू काळे राहणार असून उदघाटन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील करणार आहेत.विशेष अतिथी म्हणून माजी म्हाडा अध्यक्ष नरेश माहेश्वरी,माजी आमदार राजेंद्र जैन,मधुकर कुकडे,प.पु.प.म आचार्यप्रवर साळकरबाबा,भंते संघधातू,सभापती उषा qकदरले,माजी आमदार भजनदास वैद्य,माजी अध्यक्ष के.्््््आर.शेंडे,मदन पटले,राधेलाल पटले,विजय शिवणकर,राजलक्ष्मी तुरकर,विलास वासनिक,डॉ.किशोर पारधी,सुनिता मडावी,नामदेव किरसान,ललीता चौरागडे,पंचम बिसेन,निता रहागंडाले,केवल बघेले,सी.पी.शाहू,विना बिसेन,संजय टेंभरे,जया धावडे,कैलास पटले आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक माजी आमदार दिलीप बनसोड यांनी दिली आहे.