38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ घोनाडी येथे सामूुहिक विवाह सोहळा

घोनाडी येथे सामूुहिक विवाह सोहळा

0
25

blank

देवरी,दि.24 – तालुक्यातील घोनाडी येथे महात्मा ज्योतिबा फुले माळी समाजाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा  नुकताच पार पडला.

या विवाह सोहळ्यात गडचिरोलीचे खासदार अशोक नेते,  आमदार श्री संजयजी पुराम, भाजपचे देवरी तालुका अघ्यक्ष प्रमोद संगीडवार, जि.प.सदस्य अल्ताफ शेख, गडचिरोलीचे भाजप कोशाध्यक्ष नंदकिशोर काबरा, भय्या हमीद, तालुका महामंत्री प्रवीण दहिकर, भाजयुमो तालुकाअघ्यक्ष राजु शाहु, सुकचद राऊत, कामेश्वर निकोडे दीपक शर्मा घोनाडीचे सरपंच गुरुनुले आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात  20 जोडपी परिणय बंधनात अडकली.

blank