24.4 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ सहयोगला राज्यस्तरीय सह्याद्री अर्थरत्न पुरस्कार

सहयोगला राज्यस्तरीय सह्याद्री अर्थरत्न पुरस्कार

0
26
blank

गोंदिया दि.26: सह्याद्री उद्योग समूह आणि महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात गोंदिया येथील सहयोग मल्टी-स्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटीचे जयेशचंद्र रामादे यांना सह्याद्री अर्थरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
शिस्त परिश्रम, गुणवत्ता, सहकारी, तळमळ, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक कार्यात सहयोगने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील सर्व सामान्य कुटुंबातील लोकांचे आर्थिक मनोबल उंचाविण्याचे कार्य आदर्श व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले जयेशचंद्र रामादे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक, सभासद, कर्मचारी व मित्र मंडळींनी अभिनंदन केले आहे.

blank