24.3 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home Top News पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, 2 जवान शहीद

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, 2 जवान शहीद

0
19

श्रीनगर, दि. 30 – पाकिस्ताननं शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय सैन्यांच्या चौकीवर भ्याड हल्ला चढवला. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत. तर तीन जवान जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्ण घाटीमधील ही घटना आहे.