24.7 C
Gondiā
Monday, August 24, 2026
Home विदर्भ चिचेवाडा ग्रामपंचायतीचे विभागस्तरीय निरीक्षण

चिचेवाडा ग्रामपंचायतीचे विभागस्तरीय निरीक्षण

0
24

देवरी,दि.९- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत तालुक्यासह जिल्ह्यात प्रथम आलेल्या चिचेवाडा ग्रामपंचायतीचे राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याआधी विभागस्तरीय चमूकडून पूर्व निरीक्षण करण्यात आले.
या चमूचे ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.या चमूने गावातील स्वच्छता, परसबाग, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालये, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, शोषखड्डे. पिण्याचे पाणी, विद्यार्थी साक्षरता प्रमाण, आदी बाबींचे निरीक्षण करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी मनोज हिरुडकर हे प्रामुख्याने हजर होते.