23.9 C
Gondiā
Saturday, August 29, 2026
Home विदर्भ हिराबाई अन्नदान योजनेअंतर्गत संत कलामाई प्रतिष्ठानद्वारे फळवाटप

हिराबाई अन्नदान योजनेअंतर्गत संत कलामाई प्रतिष्ठानद्वारे फळवाटप

0
52

शेगांव,दि.10 : येथील सद्गुरु संत कलामाई सेवा प्रतिष्ठानद्वारे हिराबाई अन्नदान योजनेंतर्गत दरवर्षीप्रमाणे बुद्ध जयंतिचे औचित्य साधून येथील सईबाई मोटे रुग्नाल्यात १० मे रोजी फळवाटप करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख म्हणून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सुलताने, योगा शिक्षक चतुर्भुज मिटकरी, मा.मुख्याधापक कुयटे, मिरगे सर, पत्रकार संतोष निखारे, दीपक सुरोसे, देवानंद उमाले, नितीन घरडे, कलामाई शिक्षण संस्थेचे मुख्याधापक श्रीकृष्ण सानप आदींची उपस्थिति होती.