28.5 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home महाराष्ट्र अनिलकुमार कुपटीकर यांचे निधन

अनिलकुमार कुपटीकर यांचे निधन

0
24

नांदेड,दि.20-येथील सहयोगनरातील महात्मा कबीर शाळेचे मुख्याध्यापक अनिलकुमार कुपटीकर यांचे आज दि.20 हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले.ते दैनिक सांज नांदेडचे संपादक होते.त्यांच्यावर उद्या बुधवारला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या मागे आई,वडील,भाऊ,पत्नी ,दोन मुले,बहिणी असा मोठा आप्त परिवार आहे.

blank