27.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ किसन शिवा बोरकर यांचे निधन

किसन शिवा बोरकर यांचे निधन

0
24

 अर्जुनी मोरगाव दि.१०ः- तालुक्यातील येरंडी/देव  येथील जेष्ठ नागरिक,आदिवासी विकास सेवा सहकारी संस्थेचे माजी संचालक आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते किसन शिवा बोरकर यांचे आज सायंकाळी निधन झाले. ते  65 वर्षाचे होते.त्यांच्या पार्थिवावार अंतिम संस्कार  शनिवार(दि.11)त्यांच्या शेतात करण्यात येणार आहे. त्यांच्या  मागे  एक मुलगा व चार मुली, पत्नी, नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे.