34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ सुदामजी डोंगरवार यांचे निधन

सुदामजी डोंगरवार यांचे निधन

0
17

blank

अर्जुनी मोरगाव,दि.25ः- भारतीय जनता पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य सुदामजी मोडकू डोंगरवार यांचे आज दि. 25 ऑगष्टला नागपुर येथे आजाराने निधन झाले.त्यांच्यावर उद्या झरपडा या जन्मगावी दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

blank