28.2 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home Featured News कॉलेज गाजवायला निघालेल्या ‘बॉईज २’ चा मजेदार ट्रेलर प्रदर्शित

कॉलेज गाजवायला निघालेल्या ‘बॉईज २’ चा मजेदार ट्रेलर प्रदर्शित

0
31
गेल्या चित्रपटाप्रमाणेच यातही असाच मसाला असणार हे ट्रेलर पाहूनच लक्षात येते. ‘बॉईज २’ चित्रपटामध्ये शाळेतून कॉलेजमध्ये गेलेल्या ‘बॉईज’ ची धम्माल पाहायला मिळणार आहे. मात्र, ती धम्माल मस्ती कॉलेजजीवनात आणखीच वाढलेली दिसते जी प्रेक्षकांना हसायला भाग पाडणारी आहे. महाविद्यालयीन जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर मुंबईतील लोअर परेल येथे प्रदर्शित केला गेला.
blank