24.6 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ नगरपंचायतीत तोडफोड करणार्या मनसे कार्यकर्त्यांना कोठडी

नगरपंचायतीत तोडफोड करणार्या मनसे कार्यकर्त्यांना कोठडी

0
29
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयाची तोडफोड करत काम बंद पाडले. तसेच, कार्यकर्त्यांनी प्रशासन मुर्दाबाद असे नारेही दिले. ही घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत कार्यकर्ते पसार झाले होते.पालिका प्रशासनाच्या तक्रारीवरून मनसेच्या कार्यकर्त्यां विरोधात आमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. याप्रकरणी मनसेच्या ९ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर शासकीय मालमत्तेच्या नुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
blank