25.2 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षीय मुलाचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षीय मुलाचा मृत्यू

0
26
साहिल सालोरकर असे मृत मुलाचे नाव आहे. साहिल मूळचा एकारा या गावातील रहिवासी असून, तो शिक्षणासाठी मूरपार येथे होता. सकाळी आईसोबत प्रातःविधीसाठी गेला असता, बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. संबधित घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.