37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ वृत्तपत्र जाहिरात पुनर्विलोकन समिती सदस्य  व प्रेस कौसिलचे माजी सदस्य अनिल अग्रवाल आज...

वृत्तपत्र जाहिरात पुनर्विलोकन समिती सदस्य  व प्रेस कौसिलचे माजी सदस्य अनिल अग्रवाल आज गोंदियात 

0
26

गोंदिया,दि.09 : महाराष्ट्र शासनाच्या वृत्तपत्र जाहिरात पुनर्विलोकन समितीचे सदस्य आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी सदस्य, अमरावती विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष आणि दै. मातृभूमिचे संपादक अनिल अग्रवाल उद्या, बुधवार, १० ऑक्टोबर रोजी गोंदिया दौ:यावर येत आहेत. अग्रवाल समाजाच्या कार्यक्रमानिमित्त अनिल अग्रवाल गोंदिया येथे येणार आहेत.
बुधवारी सकाळी ११ वाजता अनिल अग्रवाल यांचे अमरावतीहून गोंदिया शहरात आगमन होईल. दिवसभर त्यांचा मुक्काम शासकिय विश्राम गृह येथे राहणार आहे. सायंकाळी अग्रवाल समाजाच्यावतीने आयोजित अग्रसेन जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहुन अनिल अग्रवाल मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमानंतर रात्रीच ते अमरावतीला रवाना होतील.

blank