28.7 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ युवकांनो, राष्ट्रवादी काँग्रेसला बळकट करा- अजिंक्य पाटील

युवकांनो, राष्ट्रवादी काँग्रेसला बळकट करा- अजिंक्य पाटील

0
22

गोंदिया,दि.04 : भंडारा जिल्ह्यात प्रफुल्ल पटेल मंत्री असताना अनेक विकासकामे करण्यात आली. शैक्षणिक सुविधा, सिंचन, पर्यटन क्षेत्रातील अनेक विकासात्मक कामे झालीत. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी व परिसराच्या विकासासाठी केलेल्या कार्यामुळे युवक व विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळकट करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील यांनी केले. ते अर्जुनी मोरगाव येथे आयोजित गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संमेलनात बोलत होते.

यावेळी राकाँचे जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, किशोर तरोणे, केतन तुरकर, युनूस शेख, उद्धव मेहंदळे, यशवंत परशुरामकर, नामदेव डोंगरवार, रमेश ताराम, योगेश नाकाडे, निप्पल बरैय्या, प्रफुल्ल ठाकरे, कान्हा बघेले, अजय हिरापुरे, लव माटे, रौनक ठाकूर, पंकज पटले, आशिष येरणे, जितेंद्र पारधी, राहुल पुस्तोडे, निखिल ठाकरे, रवि बडोले, कमलेश बारेवार, लखन रहांगडाले, रोशन कापगते, संदीप राऊत, सुनील बुराडे, ओमेश बिजेवार, चेतन बोरकर, आमीर शेख, मनोज बोपचे, योगेश चौधरी, प्रवीण मेंढे, आकाश रामटेके, विक्की मसराम, निखिल कामथे, पूरण सयाम, चेतन वाढवे, विनायक मसे, नारायण भेंडारकर, दीपक रहेले, सोमदास गणविर, विवेक बोरकर, रतिराम राणे, शुभम गौतम, युवराज झोडे, सतीश शहारे, हर्षद हलमारे, प्रशांत डोंगरवार, निलकंठ बोरकर, मनोज भालकाडे, श्रीकांत मस्के, अनिल राऊत, भोजराम राऊत, त्र्यंबक झोले, अजय टेंभुर्णे, गौरव दीप, सर्वेश धांडे, शालीकराम हातझाडे उपस्थित होते.

blank