26.4 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home शैक्षणिक चिरचाळबांध येथे अटक टिंकरिंग लॅबचे उद्घाटन

चिरचाळबांध येथे अटक टिंकरिंग लॅबचे उद्घाटन

0
30

आमगाव,दि.04 : हरीहरभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिरचाळबांध येथे अटल ट्रिंकरिंग लॅबचे उदघाटन अध्यक्ष बहुजन हिताय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जगत रहांगडाले गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली, शिक्षणाधिकारी(माध्य) प्रफुल्ल कचवे यांच्या हस्ते शनिवारी(दि.३) करण्यात आले.यावेळी राज्यपुरष्कृत जी. के झॉ, साकोली पं.स.चे माजी सभापती केवळराम लांजेवार, श्री बोरकर, माणिकचंद गौतम, शिक्षक पालकसंघाचे उपाध्यक्ष शंकर भांडारकर, प्राचार्य जी.एम.येळे, पर्यवेक्षक ऊल्हास तागडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रा.बोपचे यांनी केले. आभार बन्सीधर शहारे यांनी मानले. यावेळी शाळेतील कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank