34.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील राज्यातील 12 नेत्यांचा समावेश

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील राज्यातील 12 नेत्यांचा समावेश

0
26

भाजपचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील 12 नेत्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, सुरेश प्रभू, पीयूष गोयल, खासदार किरीट सौमय्या, हंसराज आहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, आमदार लोढा यांचा समावेश आहे.

blank