30.7 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ धानाला 2500 दरासाठी राष्ट्रवादीचे शरद पवांराना निवेदन

धानाला 2500 दरासाठी राष्ट्रवादीचे शरद पवांराना निवेदन

0
27
गोंदिया,दि.23ः- गोंदिया व भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राष्ट्रवादी काँगेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना धानाला 2500 रुपये प्रती क्विंटल भाव आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीचे निवेदन खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात देण्यात आले.तसेच धान उत्पादक जिल्ह्यातील समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने माजी आमदार राजेन्द्र जैन,गोंदिया जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन,माजी मंत्री अनिल देशमुख, नानाभाऊ पंचबुधे,माजी आमदार दिलीप बंसोड़,अनिल बावनकर,माजी जि.प.उपाध्यक्ष विजय शिवनकर,नरेश माहेश्वरी,धनंजय दलाल,गंगाधर परशुरामकर,राजलक्ष्मी तुरकर,मनोहर चन्द्रिकापुरे,रमेश तराम,महेश जैन, अशोक गुप्ता, अशोक सहारे,कल्याणी भूरे,धनेंद्र तुरकर,रेखा ठाकरे,किशोर तरोने,केतन तुरकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.