25.3 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ कुणबी समाज संघटनेच्यावतीने रविवारला हळदी कुंकू कार्यक्रम

कुणबी समाज संघटनेच्यावतीने रविवारला हळदी कुंकू कार्यक्रम

0
31

अर्जुनी मोरगाव,दि.२५ःःकुणबी समाज संघटना अर्जुनी मोरगावच्यावतीने रविवार २७ जानेवारीला नवेगावबांध येथील जय अंबे राईस मिल येथे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.उदघाटन सरिताताई सुनिल फुंडे यांच्या हस्ते प्रतिमाताई दादाजी फुंडे,नगर पंचायत सदस्या गिता ब्राम्हणकर,यमुताई ब्राम्हणकर,बाजार समिती संचालक कमलताई कठाणे,श्रीमती मेंढे,विमलाताई ब्राम्हणकर,सुनिताताई हुमे,डॉ.सुधाताई रहिले अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.समाजातील महिलांनी मोठ्या संख्येन उपस्थित राहावे असे आवाहन  सौ.मनिषा किशोर तराणे यांनी आवाहन केले आहे.