26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home मराठवाडा/खान्देश महाराष्ट्र मुस्लिम  महासंघाची उस्मानाबाद जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर

महाराष्ट्र मुस्लिम  महासंघाची उस्मानाबाद जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर

0
40
उस्मानाबाद,दि.28:- येथे पार पडलेल्या महाराष्ट्र मुस्लिम महासंघ कार्यकारणी बैठकीत महाराष्ट्र मुस्लिम महासंघच्या उस्मानाबाद जिल्हाअध्यक्ष पदी जावेद रफिक शेख यांची निवड करण्यात आली.उस्मानाबाद जिल्हा मीडिया अध्यक्ष आसिफ आनसार सय्यद,उस्मानाबाद विध्यार्थी जिल्हाअध्यक्ष पदी सय्यद मन्सूर कमाल,विद्यार्थी जिल्हासंघटक पदी तौफिक तंबोली,विद्यार्थी उस्मानाबाद शहर अध्यक्ष पदी सय्यद सद्दाम,जुणोनी विभाग प्रमुख पदी अली शेख,तालुका संघटक पदी युसूफ मुय्योद्दीन सय्यद,तालुका अध्यक्ष पदी खय्युम चांद सय्यद,शहर अध्यक्ष पदी समीर मैन्नोद्दीन शेख,युवा जिल्हाअध्यक्ष पदी अजर सय्यद तर युवा शहर संघटक पदी शोकत रसूल बागवान याना जिल्हाअध्यक्ष जावेद शेख यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिनिअर लिडर मुस्तफा खान,दै.पुण्यनगरी चे पत्रकार शाहरुख सय्यद,मोशीन शेख,नूर मौलाना,जफर शेख हे उपस्थित होते.