35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ ब्रम्हपुरीच्या विद्यानगरात अस्वलाचा मुक्काम

ब्रम्हपुरीच्या विद्यानगरात अस्वलाचा मुक्काम

0
36

blank

ब्रम्हपुरी,(विशेष प्रतिनिधी) दि.12ः- गेल्या अनेक दिवसापासून ब्रम्हपुरी लगतच्या जंगलातून वन्यप्राण्यांचे गावासह शहराकडे येण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांत भितीचे वातावरण आधीच असताना आज शुक्रवारला पहाटेच्या सुमारास ब्रम्हपुरीतील विद्यानगर वार्डातील हुतात्मा स्मारक परिसरातील रहिवासी के.के.मेश्राम  व पंजाबराव देशमुख कॉलेज मधील गल्लीत अस्वलाने ठाण मांडल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.गल्लीमध्ये अस्वलाने ठाण मांडल्याचे कळताच बघण्याऱ्याची गर्दी पसरली आहे.वनविभागाने त्या अस्वलाला ताब्यात घेण्याकरीता प्रयत्न सुरु केल्याचे वृत्त आहे.

blank