23.9 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ गडचिरोली/वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन

गडचिरोली/वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन

0
32

वाशिम, दि. ०७ : महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी नायब तहसीलदार घनश्याम डाहोरे, सुनील घोडेअरविंद करंगळेकिशोर खाडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

गडचिरोली- आज महात्मा बसवेश्वर यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी माल्यार्पण करुन अभिवादन केले.यावेळी तहसिलदार के. एस. भांडारकर , नायब तहसिलदार ,एस. के. चडगुलवार, लेखाधिकारी, सुपारे , जिल्हा नाझर, डी. ए. ठाकरे, जिल्हा माहिती कार्यालयाचे,मनोहर बेले, स्वप्नील महल्ले, ईश्वर राऊत, डब्ल्यु. एन. कोल्हटकर , डी.के. निकुरे, व्ही. बी. चंहादे, श्रीमती सोनकुसरे, आदि. अधिकारी कर्मचारी मोठया संख्यने उपस्थित होते.या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.

blank