28.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ जिल्हाधिकारी कार्यालयात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

जिल्हाधिकारी कार्यालयात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

0
57

वाशिम, दि. ३१ : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी महसूलचे उपजिल्हाधिकारी रमेश काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, तहसीलदार तथा अधीक्षक श्री. वाहूरवाघ, तहसीलदार शीतल वाणी-सोलट यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.