38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीसपदी शिला पटले यांची निवड

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीसपदी शिला पटले यांची निवड

0
66

blank

अर्जुनी मोर,दि.०९ःःमहाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस पदावर येथील काँग्रेसच्या पदाधिकारी शिला पटले यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष अ‍ॅड.चारुलता टोकस यांनी केली आहे.अखिल भारतीय महिला काँगे्रस कमिटी अध्यक्षा सुष्मिता देव यांच्या नेतृत्वाखाली ममता भुपेष,आकांक्षा ओला,राष्ट्रीय समन्वयक व सहप्रभारी नुरी खान यांच्या मार्गदर्शनात शिला पटले यांची निवड सरसचिटणीसपदी करण्यात आली आहे.आपल्या निवडीचे श्रेय माजी खासदार नाना पटोले,प्रदेश महिला अध्यक्ष चारुलता टोकस यांना दिले आहे.त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

blank