31.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ अप्पर पोलीस अधिक्षकपदी अनिकेत भारती

अप्पर पोलीस अधिक्षकपदी अनिकेत भारती

0
159

भंडारा,दि.20ः- पोलीस विभागातील बदल्यांमध्ये पोलीस उपअधिक्षक महामार्ग सुरक्षा पुणे येथे कार्यरत अनिकेत भारती यांची भंडारा जिल्हयात अप्पर पोलीस अधिक्षक पदी नियु्नती करण्यात आली असून ते दि. १८ जुलै रोजी आपल्या पदावर रूजू झाले आहेत. त्यांनी अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर यांचेकडून आपला पदभार स्विकारला आहे. रश्मी नांदेडकर यांची बदली नागपूर येथे पोलीस अधिक्षकलाचलुचपत प्रतिबंधक विभागात करण्यात आली आहे. जिल्हयात वाढलेले गुन्हे, घरफोडया यावर अंकुश लावण्याची अपेक्षा व्य्नत होत आहे.