38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन

माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन

0
27

blank

गोरेगाव,दि.19ः- पंचायत समितीचे माजी सभापती काँग्रेसचे जेष्ट नेते छगनलाल पटले यांचे  वयाच्या ९३ व्या वर्षी रविवारला गोंदियातील बजाज रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले.त्यांच्यावर आज सोमवारला(दि.19) गोरेगाव येथील पांगोली नदी घाटावर दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येनार आहे.त्यांच्या ३ मुले नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

blank