26.9 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home शैक्षणिक सेवानिवृत्त केंद्रप्रमुखांचा सत्कार सोहळा

सेवानिवृत्त केंद्रप्रमुखांचा सत्कार सोहळा

0
52

गोरेगावः-येथील गुरुकृपा लॉनच्या सभागृहात आयोजित जिल्ह्यातील सेवानिवृत्त केंद्रप्रमुखांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रभारी शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे होते.जिल्हा शैक्षणिक व्या.सा.संस्थेचे प्राचार्य राजेश रुद्रकार,जेष्ठ अधिव्याख्याता डाँ.किरण धांडे,गटशिक्षणाधिकारी टी.बी.भेडांरकर गटशिक्षणाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या सत्कार सोहळ्यात सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शामकुवर,डी.एल.गुप्ता,गिèहेपुंजे,सी.बिसेन,कटरे,डहाके,ठाकरे,श्रीमती घोष,राजेश लदरे,रामटेके,वैद्य, येल्ले,मेश्राम,बोरकर,बघेले,अंबादे यांचा शाल ,श्रीफळ,स्मृतीचिन्ह व व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.संचालन निशा बोदेले यानी केले.प्रास्तविक एन.जे.रहांगडाले यांनी केले तर आभार इ.एन.येळणे यांनी मानले.