30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ जिरनबाई पटले यांचे निधन

जिरनबाई पटले यांचे निधन

0
35

तिरोडा,दि.15ः- गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष चथा शिक्षण संस्था संचालक व कांग्रेसचे वरिष्ठ नेते राधेलालजी पटले यांच्या मोतोश्री जिरनबाई ब्रिजलाल पटले (86)यांचे वुध्दापकाळाने 14 संप्टेबर राेजी सांयकाळी बघाेली(ता.तिराेडा) येथे निधन झाले.त्यांच्यावर आज बघोली येथील स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी राजकीय नेत्यासंह नातेवाईक व ग्रामवासी उपस्थित होते.