32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ 8 मतदार संघात आजपर्यंत 172 उमेदवारांकडून 229 अर्ज दाखल

8 मतदार संघात आजपर्यंत 172 उमेदवारांकडून 229 अर्ज दाखल

0
87

अमरावती, दि. 5 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी आजपर्यंत विधानसभा मतदार संघनिहाय धामणगाव रेल्वे 24, बडनेरा 28, अमरावती 28, तिवसा 21, दर्यापूर 25, मेळघाट 13, अचलपूर 15, मोर्शी 18 असे एकूण 172 उमेदवारांनी 229 अर्ज दाखल केले आहेत.नामनिर्देशपत्र भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले. 124 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यात काही उमेदवारांनी यापुर्वीही अर्ज दाखल केले आहे.

धामणगाव रेल्वे मतदार संघात विरेंद्र वाल्मिक जगताप (काँग्रेस), प्रवीण दिनकरराव घुईखेडकर (अपक्ष), चंद्रदिप शंकरराव डोंगरे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.), प्रताप अरुणभाऊ अडसड (भारतीय जनता पार्टी), सविता भिमराव कटतलवारे (बहुजन समाज पार्टी), प्राविण्य प्रमोदराव देशमुख (अपक्ष), वासुदेव काशीनाथ चौधरी (जनअधिकार पार्टी), गौरव सुधाकरराव सव्वालाखे (जनता दल सेक्युलर), रामभाऊ गणपत गाडेकर (अपक्ष), अवधूत विश्वनाथ सोनवने (अपक्ष), निलेश ताराचंद विश्वकर्मा (वंचित बहुजन आघाडी), अभिजीत प्रवीण ढेपे (अपक्ष), मारोती नामदेवराव सहारे (अपक्ष), संदीप बाबुलाल मेश्राम (अपक्ष), हर्षवर्धन बळीरामजी खोब्रागडे (बहुजन विकास आघाडी), फिरोज खान गफार खान पठान (अपक्ष), विशाल उत्तमराव घाडगे (अखील भारतीय हिंदू महासभा), शैलेश दिवाकरराव रोहणकर (अपक्ष), निलम देविदास रंगारकर (अपक्ष), संदीप विनायकराव धवणे (अपक्ष), सुनिता विजय रायबोले (पिपल्स पार्टी ऑफ इंडिय (डेमोक्रेटीक)), रमेश नामदेवराव गजबे (अपक्ष), उत्तमराव जंगलूजी गवई (रिपब्लिकन पक्ष (खोरीपा)), पंकज विनोद पवार (अपक्ष) आदींनी अर्ज दाखल केले.

बडनेरा मतदार संघात प्रवीण सरोदे, राहुल मानीकराव देशमुख, शेख शफीक अब्दुल हफीज, रवी गंगाधर राणा, शिला संतोष मेश्राम, प्रवीण गाढवे, सै. इरफान सै. रफिक, राजु बक्षी जामनेकर, निलेश थेटे, पुरुष्षोत्तम भटकर, प्रिती बंड, सुरेश मेश्राम, जिवन चव्हान, सिद्धार्थ गोंडाणे, प्रमोद इंगळे, मृदूला सोनोने, श्रीधर गडलिंग, राणी पाटील, शैलेश गवई आदींनी 38 अर्ज दाखल केले.

अमरावती मतदार संघात मेहरान खान फैयाज पठान खान (अपक्ष), मो. अलीम मो. वहीद पटेल (वंचित बहुजन आघाडी), राहुल माणिक देशमुख (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया), राजु कलाणे (किसान समाज पार्टी), अविनाश वानखडे (अपक्ष), संजय आठवले (अपक्ष), अभिजीत दळवी (अपक्ष), राजेश चांडक (अपक्ष), अशोक टेंभरे (अपक्ष), वासुदेव चौधरी (जनाधिकार पक्ष), प्रमोद वाकोडे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया ), धनंजय देशमुख (संभाजी ब्रिगेड पार्टी), किशोरानंद देशमुख (अपक्ष), सुलभा संजय खोडके (राष्ट्रीय काँग्रेस पार्टी), रोशन अर्डक (आम आदमी पाटी), रामकृष्ण महाजन (अपक्ष), मो. एजाज मो. युनुस (अपक्ष), जुम्मन मटरू चावरे (बहुजन समाज पार्टी), मोईम देशमुख (बसपा), प्रवीण सरोदे (अपक्ष) आदी 20 उमेदवारीं अर्ज दाखल केले.,

तिवसा मतदार संघात राजेश श्रीराम वानखडे (शिवसेना), नरेंद्र बाबुलाजी कठाणे (अपक्ष), राहुल भगवंतराव उके (अपक्ष), संजय गोपाळराव बोडखे (पीपीआय (डी)), दिपक देवराव सरदार (वंचित बहुजन आघाडी), संजय प्रल्हाद कापडे (अपक्ष), काशिराम ऊर्फ ज्ञानेश्वर मानकर (अपक्ष), पवन विजय वसू (प्रहार जनशक्ती पार्टी), दिलीप बाजीराव धनाडे (अपक्ष), भिमराव काशीराव कारेडकर (राष्ट्रीय जन स्वराज पार्टी), सुरेश मारोतराव उंद्रे (अपक्ष), राजीक शे. हसन (अपक्ष), भारत शरद तसरे (अपक्ष), संजय शिवलींग कोल्हे (अपक्ष), अब्दुल नयीम अब्दुल जलील (बहुजन समाज पार्टी), मंगेश बापूराव वाहने (बहुजन समाज पार्टी), प्रशांत अर्जुनजी गोंडाणे (किसान समाज पार्टी) यांनी अर्ज दाखल केले.

दर्यापूर मतदार संघात सुधाकर दत्तूजी तलवारे (अपक्ष), ॲड भुषण अनिल खंडारे (अपक्ष), संजय तुळशीराम पिंजरकर (अपक्ष), गजानन मोतीराम लवटे (अपक्ष), रेखा साहेबराव वाकपांजर (वंचित बहुजन आघाडी), आशा बानो रशीद खान (अपक्ष), सुमित्रा साहेबराव गायकवाड (अपक्ष), राहुल रमेश बाबनेकर (अपक्ष), ॲड चंद्रकांत बबनराव बोदडे (महाराष्ट्र परीवर्तन सेना), दिलीप साहेबराव गवई (अपक्ष), गौतम रामदास इंगळे (बहुजन समाज पार्टी), मनोज कडूराव मेळे (बहुजन समाज पार्टी), मिनाक्षी सोमेश्वर करवाडे (बहुजन महा पार्टी), गोपाळ रामकृष्ण चंदन (अपक्ष), संतोष मोंडूजी कोल्हे (अपक्ष) ,

मेळघाट मतदार संघात रवी रामू पटेल (अपक्ष), उमेश शंकरराव जांभे (अपक्ष), लक्ष्मण शिकारी धांडे (बहुजन समाज पार्टी), अशोक मारोतीराव केदार (भारतीय जनता पार्टी), शैलेश विजयराव गावंडे (अपक्ष), राजकुमार दयाराम पटेल (प्रहार जनशक्ती पक्ष), केवलराम तुळशीराम काळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), रमेश सुरेशराव मावस्कर (भारतीय जनता पार्टी), राजाराम भिलावेकर (अपक्ष), गंगाराम कुंजीलाल जांबेकर (गोंडवाणा गणतंत्र पार्टी), रामकिशोर कालू जांबू (बहुजन समाज पार्टी) राजेश किसन दहिकर (अपक्ष) यांनी अर्ज दाखल केले.

अचलपूर मतदार संघात राहुल दिनकरराव कडू (अपक्ष), सुनिता नरेंद्रराव फिसके (शिवसेना), ओमप्रकाश बाबाराव कडू (प्रहार जनशक्ती पक्ष), अनिरुद्ध सुभाषराव देशमुख (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), रोहिदास हरिचंद्र गजभिये (बहुजन मुक्ती पार्टी), अ. नजीम अ. रहुब (ए एम आय एम /अपक्ष), अनुष्का विजय बेलोरकर (युवा स्वाभिमान पार्टी), राजेंद्र रामकृष्ण गवई (आर.पी.आय.), गिरीधर नथ्थूजी रौराळे, पुंडलिक गजानन खाडे, सैय्यद अशपाक सैय्यद अली (बहुजन समाज पार्टी) यांनी अर्ज दाखल केला.

मोर्शी मतदार संघात विनायक खजिनराव वाघमारे (हिंदुस्थान जनता पार्टी), श्रीमती वसुधा अनिल बोंडे (भारतीय जनता पार्टी), नंदकिशोर बापूरावजी कुयटे (वंचित बहुजन आघाडी), गिरीशभाऊ रंगराव कराळे (अपक्ष), संजय दिगांबर खासबागे (अपक्ष), गोपाल यशवंतराव तंतरपाळे (अपक्ष), चंद्रकांत वसंतराव कुमरे (गोंडवाणा गणतंत्र पार्टी), महादेव बस्तीरामजी युवनाते (अपक्ष), देवेंद्र महादेवराव भुयार (स्वाभिमान पक्ष), नंदकुमार हरीराम हिंगवे (अपक्ष), राजेंद्र शेषराव भाजीखाये (बहुजन समाज पक्ष), सै.फारुक सै. अमजद (बहुजन समाज पक्ष), परवेज खा. रऊफ खा. पठाण (प्रहार)  यांनी अर्ज दाखल केला आहे.

blank