27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ चंद्रपूर-गोंदिया रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

चंद्रपूर-गोंदिया रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

0
31

चंद्रपूर,दि.10ः- चंद्रपूर-गोंदिया रेल्वेमार्गावरील चिखली कन्हारगाव रेल्वेकाॅंस्रीगजवळ दोन वर्षीय बिबट्याचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.राजोली वनपरििक्षेत्रातंर्गंत येत असलेल्या चिखलीच्या जंगलातून रेल्वेचा रस्ता गेलेला आहे.या जंगलपरिसरात मोठ्याप्रमाणात वन्यप्राणी असून यापुर्वीही रेल्वेच्या धडकेत प्राण्यांच्या मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.