33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News महाराष्ट्रात कुणाला मिळणार कौल,महायुती की महाआघाडी बघा

महाराष्ट्रात कुणाला मिळणार कौल,महायुती की महाआघाडी बघा

0
19

विधानसभा निवडणूक निकाल 2019  महाराष्ट्र;   जागा: 288 | बहुमत: 145
भाजप 110
शिवसेना 73
काँग्रेस 37
राष्ट्रवादी 40
वंचित ब आ 1
एमआयएम 1
एमएनएस 1
अपक्ष/इतर 14

मुंबई/गोंदिया,दि.24ः-महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. देशाला दिशा दाखवणाऱ्या या राज्यावर सत्ता कुणाची याचा फैसलाही मतमोजणीनंतर होणार आहे. पहिल्या फेरीच्या मतमोजणीला काहीसा उशीर होणार असला तरी नंतरच्या फेऱ्या वेगानं पूर्ण होतील. त्यामुळं दुपारी साधारणत: १२ वाजेपर्यंत राज्याच्या नव्या विधानसभेचं चित्र स्पष्ट झालेलं असेल.

.त्यातच गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा मतदारसंघात अधिकारी कर्मचारी यांचे बलेट पेपरचा घोळ पोस्टातून सरळ उचल निवडणुक अधिकारी यांनी रात्री 3 वाजता व आज सकाळी मतमोजणीच्या आधी उमेदवार व संबधित कर्मचारी तक्रार करायला गेल्यावर निवडणुक अधिकारी यांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे हे षडयंत्र असल्याची चर्चा सुरु झाली आहे.निवडणुक विभाग सरकारच्या ताब्यात असल्याचे वृत्त
आहे.गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया,तिरोडा,आमगाव व अर्जुनी मोरगाव येेथे मतमोजणीला सुरवात झाली असून पत्रकारांना मतदानकेंद्र परिसरात मोबाईल बंदी केल्याने पत्रकांरानी कशाप्रकारे माहिती द्यावी असा सुर निर्माण झालेला आहे.
आमगाव- देवरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार सहेषराम कोरोटे तिसरा राऊंड 2600 से आगे पंजा समोर आहे
नागपूर पूर्व: भाजपचे खोपडे ४९०१ मतांनी आघाडीवर
पश्चिम: काँग्रेसचे विकास ठाकरे १७४ मतांनी आघाडीवर
दक्षिण: भाजपचे मोहन मते २२०० मतांनी आघाडीवर
उत्तर: काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत २ मतांनी आघाडीलर
दक्षिण-पश्चिम: भाजपचे देवेंद्र फडणवीस २५६० मतांनी आघाडीवर
मध्य: भाजपचे विकास कुंभारे १५०० मतांनी पिछाडीवर
आशिष जयस्वाल पहिला फेरीच्या तिसऱ्या राउंड मध्ये 8573 मतांनी आघाडीवर

र्धा -हिंगणघाट विधानसभेत पाचव्या फेरीत

-भाजपाचे समीर कुणावार यांना २२५७० मते

– राष्ट्रवादी कांग्रेसचे राजु तिमांडे यांना ६९१०मते

– कुणावार १५६६० मताने आघाडीवर

नागपूर ग्रामीण-काटोल: राष्ट्रवादीचे अनिल देशमुख २५५ मतांनी आघाडीवर
सावनेर: काँग्सेसचे सुनील केदार मतांनी आघाडीवर
कामठी: भाजपचे टेकचंद सावरकर १३०० मतांनी आघाडीवर
हिंगणा: भाजपचे समीर मेघे १००० मतांनी आघाडीवर
उमरेड: भाजपचे सुधीर पारवे ६०० मतांनी आघाडीवर
रामटेक: अपक्ष आशिष जयस्वाल ७ हजार मतांनी आघाडीवर
चंद्रपूर जिल्हा- एकूण ६ मतदारसंघ (आघाडीवर)
चंद्रपूर – अपक्ष -किशोर जोरगेवार
वरोरा – कॉंग्रेसच्या प्रतिभा धानोरकर
चिमूर – कॉंग्रेसचे सतीश वारजुकर
ब्रह्मपुरी – कॉंग्रेसचे विजय वडेटटीवार
बल्लारपुर। -भाजपचे सुधीर मुनगंटीवार
राजुरा – टपाल – काँग्रेसचे सुभाष धोटे
दिग्रस विधनसभा
संजय राठोड- 9294
संजय देशमुख -4789
शिवसेनेचे संजय राठोड 4505 मतांनि समोर

आर्णी मतदारसंघात दुस-या फेरीत कॉंग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघे २०३५ मतांनी आघाडीवर,

कॉंग्रेस – ४३०६,भाजपा – २८३९,अपक्ष (राजु तोडसाम ) ६०३

साकोली विधानसभा -भाजप डॉ परिणय फुके 4061 ,काँग्रेस नाना पटोले 3600-डॉ परिणय फुके 461 मतांनी आघाडीवर
भंडारा विधानसभा -अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडेकर  6163,Bjp – 3417 ,अपक्ष Led 2746

काटोल तिसरी फेरी  अनिल देशमुख NCP 4833, चरण सिंग ठाकूर BJP 4632 -अनिल देशमुख 456 मतांनी समोर

रामटेक मतदार संघात आशिष जयस्वाल 5000 मतांनी आघाडीवर
गोंदियात अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल दुसर्या फेरीतही आघाडीवर 11375 मताने आघाडीवर
भंडारा येथे अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडेकर समोर.
सावनेर सुनील केदार आघाडीवर
पहिली फेरी  बडनेरा-रवी राणा (अपक्ष) 2,849, प्रीती बंड  2, 596 राणा 253 मतांनी पुढे
मध्य नागपूर – पहिल्या फेरीत बंटी शेळके 1528 मतांनी पुढे

दक्षिण पश्चिम नागपूर – आशिष देशमुख (काँग्रेस ) 750 मत,  देवेंद्र फडणवीस ( भाजप ) 2238

उत्तर नागपूर * पहिली फेरी  नितीन राऊत~5484, मिलिंद माने~4247

कामठी विधानसभा पहीला राऊन्ड… 310 bjp टेकचंद सावरकर पुढे

तिरोडा-गोरेगाव – BJP (विजय रहांगडाले) : 3582 ,NCP (रविकांत बोपचे) : 1994, अपक्ष (दिलीप बन्सोड): 1475

3050 ने नानाभाऊ ऐकोडी क्षेत्रातून समोर

27 जळगाव जामोद मतदारसंघ  तिसरी फेरी -महायुती भाजपाचे उमेदवार डॉ.संजय श्रीराम कुटे 9630,महाआघाडी काँग्रेसचे उमेदवार सौ. डॉ.स्वाती संदीप वाकेकर 6626- भाजपा 3004 मतांनी आघाडीवर

आमगाव मतदारसंघात पहिल्या फेरीत काँग्रेसचे सहसराम कोरेटे आघाडीवर

अर्जुनी मोरगाव विधानसभेमध्ये मतमोजणी राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे 414 मतांनी आघाडीवर
तुमसर मोहाडी विधानसभा-प्रथम फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोरे 945 मतांनी समोर आहे
साकोली -1052 मतांनी नानाभाऊ पटोले आघाडीवर
रामटेक मतदार संघात पोस्टल च्या पहिल्या फेरीत आशिष जयस्वाल पुढे (अपक्ष )
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पिछाडीवर
गोंदियात अपक्ष विनोद अग्रवाल आघाडीवर
साकोली येथे काँग्रेसचे नाना पटोले व तुमसर येथे राष्ट्रवादीचे राजु कारेमोरे आघाडीवर
तिरोडा मतदारसंघात भाजपचे विजय रहागंडाले पहिल्या फेरीत आघाडीवर
ब्रम्हपुरी मतदारसंघात विजय वड्डेटीवार आघाडीवर
– वर्ध्यात काँग्रेसचे शेखर शेंडे आघाडीवर
– देवळी मधून काँग्रेसचे रणजित कांबळे आघाडीवर
– हिंगणघाट येथे भाजपचे समीर कुणावार आघाडीवर
– आर्वीमध्ये काँग्रेसचे अमर काळे आणि भाजपचे दादाराव केचे यांच्यात चढाओढ
परळीत धनंजय मुंडे 1 हजार ची आघाडी पंकजा पिछाडीवर
आदित्य ठाकरे 6 हजार मतांनी आघडीवर
हिंगणघाट येथे भाजपाचे समीर कुणावार आघाडीवर
देवळी विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे रणजित कांबळे २२०० मतानी आघाडीवर
तुमसर येथे पोस्टल मतगणनेत चरण वाघमारे आघाडीवर
चंद्रकांत पाटील, विखे पाटील ला आघाडी
देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे, अशोक चव्हाण आघाडीवर
 जामनेरमधून भारतीय जनता पक्षाचे गिरीश महाजन आघाडीवर
पूर्व नागपूर मधून भाजप चे कृष्णा खोपडे आघाडीवर
पोस्टल मतदान मध्ये देवेंद्र फडणवीस आघाडीवर
कणकवली नितेश राणे आघाडीवर
सोलापूर प्रणिती शिंदे पिछाडीवर
विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच मतमोजणीला होणार सुरुवात, भाजपा प्रदेश कार्यालयात वाटपासाठी लाडू तयार
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी स्ट्राँग रूम उघडली, माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी
कुलाब्यात काही वेळातच मतमोजणीला होणार सुरुवात
जळगाव – मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णत: सज्ज झाली असून लवकरच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला टपाली मतपत्रिका मोजल्या जाणार आहेत. त्यानंतर ईव्हीएमवरील मतमोजणी होणार आहे.
निकालाआधी मुंबादेवीचे काँग्रेस उमेदवार अमीन पटेल आणि धारावी काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड आशीर्वादासाठी बहाउद्दीन शाह बाबा दर्ग्यावर

blank