33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ अहेरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम विजयी

अहेरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम विजयी

0
28

अहेरी,दि.24 :- अहेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कांग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम विजयी झाले. त्यांनी भाजप उमेदवार माजी राज्यमंत्री अमरीशराव आत्राम यांचा पराभव केला.अहेरी विधासभा मध्ये तिहेरी लढत होती कारण की संपूर्ण महाराष्ट्रात कांग्रेस-राष्ट्रवादी युती होती परंतु अहेरी विधानसभात दोन्ही पक्षांनी आपली उमेदवारी वेग वेगळी जाहीर केली होती .कांग्रेस कडून दीपक आत्राम तर राष्ट्रवादी कडून धर्मराव बाबा यांना उमेदवारी देण्यात आली.या निवडणुकीतील तिहेरी लढतीत राष्ट्रवादीचे धर्मराव बाबा आत्राम यांनी विजयी झाले.

blank