24.3 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home शैक्षणिक नोनीटोला शाळेत वाढदिवसानिमित्त विद्याथ्र्यांना स्वेटरचे वितरण

नोनीटोला शाळेत वाढदिवसानिमित्त विद्याथ्र्यांना स्वेटरचे वितरण

0
24

गोरेगाव,दि.२०ः-पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नोनीटोला येथे वंश रqवद्र घारqपडे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रqवद्र घारqपडे व मुख्याध्यापक एल.जी.शहारे यांच्या हस्ते शालेय विद्याथ्र्यांना स्वेटरचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समिती,माता पालक शिक्षक समिती,शिक्षक पालक समिती व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.