25.3 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home रोजगार/व्यापार सीबीएसई मध्ये विविध ३५७, भाभा अणु संशोधन केंद्रात ९२ पदांची भरती

सीबीएसई मध्ये विविध ३५७, भाभा अणु संशोधन केंद्रात ९२ पदांची भरती

0
40
सीबीएसई मध्ये विविध ३५७ पदांची भरती

सहाय्यक सचिव – १४ पदे
शैक्षणिक पात्रता – पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे

सहाय्यक सचिव माहिती तंत्रज्ञान – ७ पदे
शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे

विश्लेषक – १४ पदे
शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३५ वर्षे

कनिष्ठ हिंदी अनुवादक – ८ पदे
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे

वरिष्ठ सहाय्यक – ६० पदे
शैक्षणिक पात्रता –पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे

लघुलेखक – २५ पदे
शैक्षणिक पात्रता – पदवी, डिक्टेशन – १० मिनीट @ ८० शब्द प्रति मिनीट, ट्रान्सस्किपशन संगणकावर ५० एमटीएस (इंग्रजी), ६५ एमटीएस (हिंदी).
वयोमर्यादा – २७ वर्षे

लेखा अधिकारी – ६ पदे
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे

कनिष्ठ सहाय्यक – २०४ पदे
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण, संगणकावर ३५ शब्द प्रति मिनीट (इंग्रजी) किंवा ३० शब्द प्रति मिनीट (हिंदी)
वयोमर्यादा – २७ वर्षे

कनिष्ठ लेखा अधिकारी – १९ पदे
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – २७ वर्षे

आवेदनाची अंतिम तारीख – १६ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी – https://bit.ly/333z1bq

अर्ज करण्यासाठी – https://bit.ly/2QCbcF4

000
आयआयपीएस मुंबई येथे विविध पदांची भरती
प्राध्यापक – १
शैक्षणिक पात्रता – पीएचडी आणि अनुभव
वयोमर्यादा – ५० वर्षे
अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2O2MzzM

सहाय्यक निबंधक – १
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४५ वर्षे
अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2O0URrW

टेलिफोन ऑपरेटर – १
शैक्षणिक पात्रता – १० वी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे
अधिक माहितीसाठी – https://bit.ly/37m17BS

आवेदनाची अंतिम तारीख – ६ जानेवारी २०२०
अर्ज करण्यासाठी – https://bit.ly/340Lvlx

भाभा अणु संशोधन केंद्रात ९२ विविध पदांची भरती


१. सहाय्यक सुरक्षा अधिकारी- 
पदे १९

शैक्षणिक पात्रता – पदवीधर आणि अनुभव

वयोमर्यादा- १८ ते २७ वर्षे (मागासवर्गीयांना सवलत)

२. सुरक्षा रक्षक- पदे ७३

शैक्षणिक पात्रता- १० वी

वयोमर्यादा- १८ ते २७ वर्षे (मागासवर्गीयांना सवलत)

आवेदनाची अंतिम तारीख- 
६ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी- https://bit.ly/2XkeIVI

अर्ज करण्यासाठी – https://bit.ly/2KHhYWr