एलआयसी हाउसिंग फायनान्स लि. मध्ये 35 सहाय्यक व्यवस्थापक पदांची भरती;
महाराष्ट्रात 5 जागा
पदाचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक (विधी) – 35 जागा
शैक्षणिक पात्रता : 55% गुणांसह विधी पदवीधर.
वयोमर्यादा : 1.1.2019 तारखेपर्यंत २३ ते 30 वर्षे
आवेदनाची अंतिम तारीख : १६ डिसेंबर 2019
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2DD84Rw
ऑनलाईन अर्जासाठी : https://bit.ly/2DSJxIx
0000
खादी व ग्रामोद्योग आयोगामध्ये यंग प्रोफेशनल्स् पदांच्या ७५ जागा
पद यंग प्रोफेशनल्स्
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण
वयोमर्यादा : दिनांक १० जानेवारी २०२० रोजी उमेदवाराचे वय २७ वर्षापेक्षा जास्त नसावे
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १० जानेवारी २०२०
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/345jPer
अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/3475rCi
0000
ठाणे महानगरपालिकामध्ये बधिरीकरण तज्ज्ञांच्या ३ जागा
पद : बधिरीकरण तज्ज्ञ
मुलाखतीसाठी ठिकाण व वेळ : २६ डिसेंबर २०१९ सकाळी ११ वाजता, अधिष्ठाता, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/38lJ3bL
0000
नांदेड जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदासाठी २८ जागांची भरती
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी – २८ जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस
अर्ज करण्याची अंतिम तारीख – ११ डिसेंबर २०१९ (सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2P8LghT
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजुला, वजिराबाद, नांदेड
0000
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची भरती
पदाचे नाव : कनिष्ठ विभाग लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहायक, पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १० जानेवारी २०२०
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2Pfvwdb
अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/2ONkug9
0000
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत विविध १६५ पदांची भरती
१. एक्झीक्युटीव्ह केमिस्ट – १ जागा
शैक्षणिक पात्रता – बी. टेक (केमिस्ट टेक्नॉलॉजी) /अभियांत्रिकी / एम.एस्सी. आणि अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
२. सिनीयर केमिस्ट – १९ जागा
शैक्षणिक पात्रता – बी. टेक (केमिस्ट टेक्नॉलॉजी) /अभियांत्रिकी / एम.एस्सी. आणि अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे(मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
३. लॅब केमिस्ट – २५ जागा
शैक्षणिक पात्रता – एमएस्सी /बीएस्सी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
४. कनिष्ठ लॅब केमिस्ट – १४ जागा
शैक्षणिक पात्रता – एमएससी /बीएससी
वयोमर्यादा – ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
५. प्रोग्रामर – २ जागा
शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी /एमएस्सी पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
६. ज्युनिअर प्रोग्रामर – २ जागा
शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी/एमसीए पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
७. उपप्रमुख अग्निप्रमुख अधिकारी – २ जागा
शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
८. ड्रायव्हर कम फायर इंजीन ऑपरेटर – १८ जागा
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण, ६ महिन्याची फायरमन परीक्षा उत्तीर्ण आणि अनुभव
वयोमर्यादा – ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
९. महाव्यवस्थापक (F&A) – १ जागा
शैक्षणिक पात्रता – सीए/आयसीडब्ल्युए परीक्षा उत्तीर्ण आणि अनुभव
वयोमर्यादा – ४८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
१०. सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A) – १ जागा
शैक्षणिक पात्रता – सीए/आयसीडब्ल्युए परीक्षा उत्तीर्ण आणि अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
११. वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) – ३ जागा
शैक्षणिक पात्रता – सीए/आयसीडब्ल्युए परीक्षा उत्तीर्ण आणि अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
१२. व्यवस्थापक (F&A) – ८ जागा
शैक्षणिक पात्रता – सीए/आयसीडब्ल्युए परीक्षा उत्तीर्ण आणि अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
१३. सहायक महाव्यवस्थापक (F&A) – १४ जागा
शैक्षणिक पात्रता – इंटर सीए / आयसीडब्ल्युए, एमबीए/ एमकॉम आणि अनुभव
वयोमर्यादा – ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
१४. सहाय्यक महाव्यवस्थापक (HR) – १ जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर आणि अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
१५. वरिष्ठ व्यवस्थापक (HR) – २ जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर आणि अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
१६. व्यवस्थापक (HR) – ४ जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर आणि अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
१७. उपव्यवस्थापक (HR) – ५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर आणि अनुभव
वयोमर्यादा – ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
पद क्रमांक १ ते १७ च्या अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2LjK229
१८. अधीक्षक अभियंता (स्थापत्य) – ४ जागा
शैक्षणिक पात्रता – स्थापत्य / तंत्रज्ञान अभियांत्रिकी पदवीधर आणि अनुभव
वयोमर्यादा – ४५ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
१९. कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – ५ जागा
शैक्षणिक पात्रता – स्थापत्य / तंत्रज्ञान अभियांत्रिकी पदवीधर आणि अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
२०. अतिरिक्त कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – १२ जागा
शैक्षणिक पात्रता – स्थापत्य / तंत्रज्ञान अभियांत्रिकी पदवीधर आणि अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
२१. उप कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – ७ जागा
शैक्षणिक पात्रता – स्थापत्य / तंत्रज्ञान अभियांत्रिकी पदवीधर आणि अनुभव
वयोमर्यादा – ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
२२. सहाय्यक अभियंता (स्थापत्य) – १३+२ जागा
शैक्षणिक पात्रता – स्थापत्य / तंत्रज्ञान अभियांत्रिकी पदवीधर आणि अनुभव
वयोमर्यादा – ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
आवेदनाची अंतिम तारीख – १८ डिसेंबर २०१९
पद क्रमांक १८ ते २२ च्या अधिक माहितीसाठी – https://bit.ly/34KOL4R
अर्ज करण्यासाठी – https://bit.ly/2Lf2iK4
000
महाराष्ट्रात सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी ८२८ जागांची भरती
राज्य राखीव पोलीस बल, गट १, पुणे – ७४ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट २, पुणे – २९ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट ४, नागपूर – ११७ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट ५, दौंड – ५७ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट ७, दौंड – ४३ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट ११, नवी मुंबई – २७ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट १४, औरंगाबाद – १७ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट १५, गोंदिया – ३८ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट १८, उदेगाव, जिल्हा अकोला – १७६ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट १९, हातनूर-वरणगांव, जिल्हा जळगांव – २५० जागा
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – २५ वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख – २२ डिसेंबर २०१९
अधिक माहितीसाठी – https://bit.ly/34FzAcR
अर्ज करण्यासाठी – https://bit.ly/2L7zcMM
महाराष्ट्रात पोलीस शिपाई चालक पदासाठी १०१९ पदांची भरती
पोलीस आयुक्तालय, बृहन्मुंबई – १५६ जागा
पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर – ११६ जागा
पोलीस आयुक्तालय, नागपूर शहर – ८७ जागा
पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई – १०३ जागा
पोलीस आयुक्तालय, अमरावती शहर – १९ जागा
पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर – २४ जागा
पोलीस आयुक्तालय, लोहमार्ग मुंबई – १८ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड – २७ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदूर्ग – २० जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी – ४४ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली – ७७ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, सोलापूर ग्रा. – ४१ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना – २५ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, बीड – ३६ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, उस्मानाबाद – ३३ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर – ६ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, नागपूर ग्रा. – २८ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, भंडारा – ३६ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा – ३७ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला – ३४ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, बुलढाणा – ५२ जागा
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – २८ वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख – २२ डिसेंबर २०१९
अधिक माहितीसाठी – https://bit.ly/33FiQRG
अर्ज करण्यासाठी – https://bit.ly/2L7zcMM
0000