25.2 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ मंदाबाई मुनीश्वर यांचे निधन

मंदाबाई मुनीश्वर यांचे निधन

0
36

सडक अर्जुनी,दि.18ः तालुक्यातील वडेगाव सडक येथील मंदाबाई दशरथ मुनीश्वर पत्रकार अनिल गोविंदराव मुनीश्वर यांच्या काकू यांचे वयाच्या साठाव्या वर्षी 18 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता आजाराने दुःखद निधन झाले त्यांचे अंत्यसंस्कार येथील स्मशान घाटावर 19 डिसेंबर ला सकाळी दहा वाजता होणार आहे
त्यांच्यामागे दोन मुले व एक नातीन व बराच मोठा आप्त परिवार आहे