25.2 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home रोजगार/व्यापार भारतीय संसदेत संसदीय पत्रकार पदाच्या २१ जागांची भरती,नायब तहसिलदार, गट-ब, : ७३ जागा

भारतीय संसदेत संसदीय पत्रकार पदाच्या २१ जागांची भरती,नायब तहसिलदार, गट-ब, : ७३ जागा

0
80
भारतीय संसदेत संसदीय पत्रकार पदाच्या २१ जागांची भरती
संसदीय पत्रकार : २१ जागा (१२ इंग्रजीसाठी ९ हिंदीसाठी)
शैक्षणिक पात्रता : पदवीधर आणि शाँर्टहँड इंग्रजी/हिंदी मध्ये १६० शब्द प्रतिमिनिट गती
वयोमर्यादा : २८ जानेवारी २०२० रोजी ४० वर्ष (मागासवर्गीय उमेदवार/शासकीय कर्मचाऱ्यांना सवलत)
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : २८ जानेवारी २०२०
अर्ज पाठवण्याचा पत्ता : द रिक्रुटमेंट ब्रँच, लोकसभा सचिवालय, रुम नं. ५२१, संसद भवन ॲनेक्स, नवी दिल्ली – ११० ००१
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2PNBd3p
0000

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्वपरीक्षा – २०२०

सहायक राज्यकर आयुक्त, गट-अ : १० जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान
उपमुख्य कार्यकारी अधिकारी / गटविकास अधिकारी, गट-अ : ७ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान
सहायक आयुक्त / प्रकल्प अधिकारी, श्रेणी – २, गट-अ : १ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान
उद्योग उप संचालक, तांत्रिक, गट- अ : १ जागा
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य शाखेतील अभियांत्रिकी पदवी किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान
सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गट- अ : २ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान
उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट – ब, (प्रशासन शाखा) : २५ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान
कक्ष अधिकारी, गट – ब : २५ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान
सहायक गट विकास अधिकारी, गट-ब : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान
सहायक निबंधक सहकारी संस्था, गट- ब : १९ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान
उप अधीक्षक, भूमी अभिलेख, गट- ब : ६जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान
उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब : ३ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान.
तसेच उंची : पुरूष : १६५ सें.मी. किमान, स्त्री : १५५ सें.मी. किमान (अनवाणी)
छाती : न फुगविता ७९ सें.मी., फुगविण्याची क्षमता : किमान ५ सें.मी.
सहायक आयुक्त राज्य उत्पादक शुल्क, गट-ब : १ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, गट- ब : ४ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान
सहायक प्रकल्प अधिकारी/संशोधन अधिकारी व तत्सम, गट- ब : ११ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान
नायब तहसिलदार, गट-ब, : ७३ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान
वयोमर्यादा : दि. १ एप्रिल २०२० रोजी वय वर्ष १९ ते ३८ (मागासवर्गीय /अनाथ /खेळाडू/माजी सैनिक/दिव्यांग उमेदवारांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १३ जानेवारी २०२०
अधिक माहितीसाठी :- https://bit.ly/2PNKFDO
ऑनलाईन अर्जासाठी :- https://bit.ly/2QbjkKJ

blank
बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये प्रमुख कार्यकरी अधिकारी पदाची भरती

प्रमुख कार्यकरी अधिकारी (सी.ई.ओ.) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.ए. हेल्थ केअर मॅनेजमेंट (MBA HEALTH CARE MANAGEMENT) ही पदव्युत्तर पदवी (पूर्णवेळ अभ्यासक्रम) उत्तीर्ण आणि अनुभव

वयोमर्यादा : ०१.०१.२०२० रोजी उमेदवारचे वय ३८ वर्षापर्यंत असावे

अर्ज करण्याची तारीख : १६.१२.२०१९ ते ३१.१२.२०१९

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आवक जावक विभाग, रा.ए.स्मा. रुग्णालय, तळ मजला, महाविद्यालय इमारत, परळ, मुंबई – ४०००१२

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2Ql7i1J

0000
blank

बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील देवनार पशुवधगृह
या खात्यात पशुवैद्यकीय अधिकारी पदाच्या १२ जागांची भरती

पशुवैद्यकीय अधिकारी : १२ जागा

शैक्षणिक पात्रता : पशुवैद्यकीय विज्ञान शाखेचा पदवीधर, पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ अंतर्गत नोंदणीकृत

वयोमर्यादा : ०५.०१.२०२० रोजी ३८ वर्षे पूर्ण (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ५ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी :https://bit.ly/2sMMJDd

अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/2sNbDT4

0000

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये
विविध पदांच्या एकूण ९ जागा

संचालक (ऑपरेशन) : १ जागा
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी पदवी
वयोमर्यादा : १ जानेवारी २०२० रोजी ५७ वर्ष
संचालक (देखरेख) : १ जागा
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी पदवी
वयोमर्यादा : १ जानेवारी २०२० रोजी ५७ वर्ष
महाव्यवस्थापक (ऑपरेशन) : १ जागा
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी
वयोमर्यादा : १ जानेवारी २०२० रोजी ५० वर्ष
महाव्यवस्थापक (देखरेख) : १ जागा
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी पदवी
वयोमर्यादा : १ जानेवारी २०२० रोजी ५० वर्ष
उप-महाव्यवस्थापक (ऑपरेशन) : १ जागा
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी
वयोमर्यादा : १ जानेवारी २०२० रोजी ४५ वर्ष
उप-महाव्यवस्थापक (पीएसटी) : १ जागा
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी
वयोमर्यादा : १ जानेवारी २०२० रोजी ४५ वर्ष
उप-महाव्यवस्थापक (रोलिंग स्टॉक) : १ जागा
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी
वयोमर्यादा : १ जानेवारी २०२० रोजी ४५ वर्ष

उप-महाव्यवस्थापक (एस आणि टी) : १ जागा
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी पदवी
वयोमर्यादा : १ जानेवारी २०२० रोजी ४५ वर्ष

उप-महाव्यवस्थापक (स्थापत्य) : १ जागा
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य शाखेतील अभियांत्रिकी पदवी
वयोमर्यादा : १ जानेवारी २०२० रोजी ४५ वर्ष
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2S82IpT
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३ जानेवारी २०२०
अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल : [email protected]
0000

blank

मध्य रेल्वे (मुंबई) मध्ये विविध २५१ पदांची भरती

कनिष्ठ लिपिक : १७१ जागा
शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह इयत्ता बारावी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग ३० प्र.श.मि. तसेच हिंदी टायपिंग २५ प्र.श.मि ( मागासवर्गीय उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेत सवलत)
वरिष्ठ लिपिक : ८० जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष
वयोमर्यादा : ४२ वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १९ जानेवारी २०२० (०६.०० वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2EBnIxj
ऑनलाईन अर्जाकरिता : https://bit.ly/2PH9z88

0000
blank
नागपूर भारतीय डाक विभागात विविध पदांच्या ५ जागांची भरती

डिस्पॅच रायडर : १ जागा
शैक्षणिक पात्रता : ८ वी पास, दुचाकी, तीनचाकी आणि हलके चारचाकी वाहन चालवण्याचा परवाना
वयोमर्यादा : १ जुलै २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2EBw1Jm
पेंटर (स्किल्ड आर्टिसन) : १ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात शासनमान्य तंत्रज्ञान संस्थेचे प्रमाणपत्र किंवा ८ वी पास आणि संबंधित क्षेत्रातील १ वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : १ जुलै २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2SaWl51
स्टाफ कार ड्रायवर : ३ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी पास, हलके व जड वाहन चालवण्याचा परवाना आणि अनुभव
वयोमर्यादा : १५ जानेवारी २०२० रोजी १८ ते २७ वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2S82IpT
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ जानेवारी २०२० (५ वाजेपर्यंत)
अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/2Z6n18G

0000blank

आयडीईएमआय मध्ये विविध १६ पदांची भरती

वरिष्ठ अभियंता (ट्रेनिंग) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स/ ईएक्सटीसी /इन्स्ट्रुमेंटेशन) उत्तीर्ण आणि अनुभव

वरिष्ठ अभियंता (डिझाईन आणि डेवलमेंट) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स/ ईएक्सटीसी /इन्स्ट्रुमेंटेशन) उत्तीर्ण आणि अनुभव

वरिष्ठ अभियंता (कॅड / कॅम सीएई ट्रेनिंग कोर्स) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (मेकॅनिकल) उत्तीर्ण आणि अनुभव

वरिष्ठ अभियंता (टूल रूम) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (मेकॅनिकल) उत्तीर्ण आणि अनुभव

वरिष्ठ अभियंता (कॅलिब्रेशन) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण आणि अनुभव

वरिष्ठ अभियंता (टेस्टिंग) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स)उत्तीर्ण आणि अनुभव

अभियंता (ट्रेनिंग) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स/ ईएक्सटीसी /इन्स्ट्रुमेंटेशन) उत्तीर्ण आणि अनुभव

अभियंता (डिझाईन आणि डेव्हलपमेंट) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स/ ईएक्सटीसी /इन्स्ट्रुमेंटेशन)उत्तीर्ण आणि अनुभव

अभियंता (कॅड/ कॅम सीएई ट्रेनिंग कोर्स) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (मेकॅनिकल) उत्तीर्ण आणि अनुभव

अभियंता (टूल रूम) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (मेकॅनिकल) उत्तीर्ण आणि अनुभव

अभियंता (कॅलिब्रेशन) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स)उत्तीर्ण आणि अनुभव

अभियंता (टेस्टिंग) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स)उत्तीर्ण आणि अनुभव

अभियंता (डिझाईन) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (मेकॅनिकल) उत्तीर्ण आणि अनुभव

वयोमर्यादा : ३५ वर्ष

अर्ज पाठविण्याचा पत्ता :
 व्यवस्थापकीय संचालक, आयडीईएमआय (भारत सरकार सोसायटी), ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, चुनाभट्टी (पूर्व), पोस्ट ऑफिस : सायन, मुंबई – ४०००२२. संपर्क क्र .: – ०२२-२४०५०३०१/०२/०३/०४.

अर्ज पोहचवण्याची अंतिम तारीख : ०१ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2Z4eove

blank

न्युक्लियर पाँवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये १३७ जागांची भरती

१. पदाचे नाव : ड्रायवर : २ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी पास, अवजड वाहन चालवण्याचा परवाना आणि अनुभव
वयोमर्यादा : ६ जानेवारी २०२० रोजी २० ते २८ वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

▪टेक्निशिअन बी
२. सर्व्हेअर : २ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ६० टक्के गुणांसह १० वी किंवा गणित व विज्ञान विषयासह १२ वी उत्तीर्ण आणि ट्रेड सर्टिफिकेट इन आयटीआय सर्व्हेयर

३. इलेक्ट्रिशिअन : १ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ६० टक्के गुणांसह १० वी किंवा गणित व विज्ञान विषयासह १२ वी उत्तीर्ण आणि ट्रेड सर्टिफिकेट इन आयटीआय इलेक्ट्रिशिअन

४. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/इलेक्ट्रॉनिक्स : १ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ६० टक्के गुणांसह १० वी किंवा गणित व विज्ञान विषयासह १२ वी उत्तीर्ण आणि ट्रेड सर्टिफिकेट इन आयटीआय इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/आयटीआय इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक

५. फिटर : १ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ६० टक्के गुणांसह १० वी किंवा गणित व विज्ञान विषयासह १२ वी उत्तीर्ण आणि ट्रेड सर्टिफिकेट इन आयटीआय फिटर

६. कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्राम असिस्टंट : १ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ६० टक्के गुणांसह १० वी किंवा गणित व विज्ञान विषयासह १२ वी उत्तीर्ण आणि ट्रेड सर्टिफिकेट इन आयटीआय कॉम्प्युटर आँपरेटर आणि प्रोग्राम असिस्टंट

पद क्रमांक २ ते ६ करिता वयोमर्यादा : ६ जानेवारी २०२० रोजी १८ ते २५ वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशिअन II

७. सर्व्हेअर : २ जागा
शैक्षणिक पात्रता : विज्ञान व गणितामध्ये किमान ५० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि आयटीआय सर्व्हेअर प्रमाणपत्र

८. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/इलेक्ट्रॉनिक्स : ३ जागा
शैक्षणिक पात्रता : विज्ञान व गणितामध्ये किमान ५० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि आयटीआय इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/इलेक्ट्राँनिक्स मेकॅनिक प्रमाणपत्र

९. इलेक्ट्रिशिअन : ३ जागा
शैक्षणिक पात्रता : विज्ञान व गणितामध्ये किमान ५० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि आयटीआय इलेक्ट्रिशिअन प्रमाणपत्र

१०. फिटर : २ जागा
शैक्षणिक पात्रता : विज्ञान व गणितामध्ये किमान ५० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि आयटीआय फिटर प्रमाणपत्र

११. ऑपरेटर : २४ जागा
शैक्षणिक पात्रता : विज्ञान व गणितामध्ये किमान ५० टक्के गुणांसह १२ वी किंवा आयएससी उत्तीर्ण

पद क्रमांक ७ ते ११ करिता वयोमर्यादा : ६ जानेवारी २०२० रोजी १८ ते २४ वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

सायंटिफिक असिस्टंट-बी

१२. सिव्हिल : १९ जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी नंतर ३ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किंवा बारावी नंतर २ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि सिविलमध्ये पदविका

१३. इलेक्ट्रिकल : ७ जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी नंतर ३ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किंवा बारावी नंतर २ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिकलमध्ये पदविका

१४. इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स : ३ जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी नंतर ३ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किंवा बारावी नंतर २ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्राँनिक्स पदविका

१५. मेकॅनिकल : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी नंतर ३ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किंवा बारावी नंतर २ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि मेकॅनिकल पदविका

१६. कम्प्युटर सायन्स : १ जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी नंतर ३ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किंवा बारावी नंतर २ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि कम्प्युटर सायन्स पदविका

पद क्रमांक १२ ते १६ करिता वयोमर्यादा : ६ जानेवारी २०२० रोजी १८ ते ३० वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

स्टायपेंडरी ट्रेनी/ सायंटिफिक असिस्टंट I

१७. सिविल : ५ जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी नंतर ३ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किंवा बारावी नंतर २ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि सिविलमध्ये पदविका

१८. इलेक्ट्रीकल : १३ जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी नंतर ३ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किंवा बारावी नंतर २ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिकलमध्ये पदविका

१९. मेकॅनिकल : १७ जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी नंतर ३ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किंवा बारावी नंतर २ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि मेकॅनिकल पदविका

२०. इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स : ११ जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी नंतर ३ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किंवा बारावी नंतर २ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स पदविका

२१. हेल्थ फिजिक्स : ४ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ६० टक्के गुणांसह संबंधित विषयात बीएससी पदवी आणि दहावी किंवा बारावीमध्ये इंग्रजी विषय असणे अनिवार्य

पद क्रमांक १७ ते २१ करिता वयोमर्यादा : ६ जानेवारी २०२० रोजी १८ ते २५ वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ६ जानेवारी २०२० (४ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/२r९MFwQ

अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/२PXq७Yr

0000

blank

कोल इंडिया लिमिटेड मध्ये विविध १३२६ पदांची भरती

मॅनेजमेंट ट्रेनी

मायनिंग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल : ८३२ जागा

शैक्षणिक पात्रता : ६० टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एस्सी इंजिनिअर उत्तीर्ण

कोल प्रिपरेशन : २८ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एस्सी इंजिनिअर (केमिकल / मिनरल) उत्तीर्ण

सिस्टम : ४६ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एस्सी इंजिनिअर (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनिअर /आय.टी ) / एम.सी.ए उत्तीर्ण

मटेरियल मॅनेजमेंट : २८ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअर, ०२ वर्षाचा एम.बी.ए / पी.जी डिप्लोमा मॅनेजमेंट उत्तीर्ण

फायनांस आणि अकाउंट्स : २५४ जागा

शैक्षणिक पात्रता : सी.ए / आयसीडब्ल्यूए उत्तीर्ण

पर्सेनल आणि एचआर : ८९ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी /डिप्लोमा मॅनेजमेंट (एच.आर/ इन्डस्ट्रीअल रिलेशन) किंवा एम.एच.आर.ओ.डी किंवा एम.बी.ए किंवा एम.एस.डब्ल्यू (एच.आर) उत्तीर्ण

मार्केटिंग आणि सेल्स : २३ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह एम.बी.ए / पी.जी डिप्लोमा मॅनेजमेंट (मार्कटिंग) मध्ये उत्तीर्ण

कम्युनिटी डेव्हलपमेंट : २६ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी / पदविका उत्तीर्ण

वयोमर्यादा : ०१.०४.२०२० रोजी ३० वर्षांपर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १९ जानेवारी २०२० (रात्री ११.०० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/38QYBo3

ऑनलाईन अर्जाकरिता : https://bit.ly/36LFhqp

0000

blank

सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
लिमिटेडमध्ये ३० जागांची भरती

सूपरवायझर सेफ्टी ऑफिसर : १ जागा

शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान पदवीधर आणि अनुभव

वयोमर्यादा : ३० वर्ष

ज्यु. ऑफिस असिस्टंट : ६ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ५५ टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण आणि इंग्रजी, हिंदी टायपिंगसह संगणकाचे ज्ञान

वयोमर्यादा : २८ वर्ष

सेक्रेटरियल असिस्टंट : १ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ५५ टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण आणि इंग्रजी टायपिंग, स्टेनोग्राफी, संगणकाचे ज्ञान

वयोमर्यादा : २८ वर्ष

ज्यु. बलियन असिस्टंट : ४ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ५५ टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण आणि इंग्रजी, हिंदी टायपिंगसह संगणकाचे ज्ञान

वयोमर्यादा : २८ वर्ष

ज्यु. टेक्निशिअन टर्नर : ६ जागा

शैक्षणिक पात्रता : पूर्णवेळ टर्नर ट्रेडमधील आयटीआयचे प्रमाणपत्र

वयोमर्यादा : २५ वर्ष

ज्यु. टेक्निशिअन इलेक्ट्रिशियन : २ जागा

शैक्षणिक पात्रता : पूर्णवेळ इलेक्ट्रिक ट्रेडमधील आयटीआयचे प्रमाणपत्र

वयोमर्यादा : २५ वर्ष

ज्यु. टेक्निशिअन इलेक्ट्रॉनिक्स : २ जागा

शैक्षणिक पात्रता : पूर्णवेळ इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडमधील आयटीआयचे प्रमाणपत्र

वयोमर्यादा : २५ वर्ष

ज्यु. टेक्निशिअन फर्नेस मॅन : ४ जागा

शैक्षणिक पात्रता : फाउण्ड्री/ब्लॅकस्मिथ ट्रेडमधील आयटीआयचे प्रमाणपत्र

वयोमर्यादा : २५ वर्ष

ज्यु. टेक्निशिअन गोल्ड स्मिथ : ३ जागा

शैक्षणिक पात्रता : गोल्डस्मिथ ट्रेडमधील आयटीआयचे प्रमाणपत्र

वयोमर्यादा : २५ वर्ष

ज्यु. टेक्निशिअन कारपेंटर : १ जागा

शैक्षणिक पात्रता : कारपेंट्री ट्रेडमधील आयटीआयचे प्रमाणपत्र

वयोमर्यादा : २५ वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/35ydHg4

अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/36NiM4j

0000

blank

मुंबई येथील पर्यावरण विभागात ४ जागा

रिसर्च असोसिएट : १ जागा

शैक्षणिक पात्रता : पीएचडी किंवा समतुल्य पदवी आणि अनुभव

सिनियर रिसर्च फेलो : १ जागा

शैक्षणिक पात्रता : बेसिक सायन्स विषयातील पदव्युत्तर पदवी व नेट परीक्षा उत्तीर्ण किंवा व्यावसायिक पदवी व नेट परीक्षा उत्तीर्ण किंवा संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी

ज्युनियर रिसर्च फेलो : २ जागा

शैक्षणिक पात्रता : बेसिक सायन्स विषयातील पदव्युत्तर पदवी व नेट परिक्षा उत्तीर्ण किंवा व्यावसायिक पदवी व नेट परीक्षा उत्तीर्ण किंवा पदव्युत्तर पदवी

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ डिसेंबर २०१९

अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल : [email protected]

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/38NU8T2