41.3 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home Top News तुमसर नागपूर बस वरठीत उतरली पुलाखाली

तुमसर नागपूर बस वरठीत उतरली पुलाखाली

0
551

blank

भंडारा,दि.०३~ तुमसर आगाराची तुमसर नागपूर ही बस वरठी येथील पुलाखाली उतरल्याची घटना आज घडली.चालकाच्या सतर्कतेने अपघात टाळला दुचाकी स्वरांच्या चुकीने बस पुलाखाली उतरली ३९ प्रवाशी बसमध्ये होते.तुमसर नागपूर जलद बस नागपूरला जात असताना राज्य महामार्गावरील रेलवे पुलाच्या खाली बस उतरली जवळपास वीस फूट खाली उतरल्याचे वृत्त आहे.