34.8 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ सपना टॉकीजचे अपग्रेड व नूतनीकरण

सपना टॉकीजचे अपग्रेड व नूतनीकरण

0
176

चंद्रपूरः-यूएफओ मूव्हीजचा एक्झिबिशन ब्रँड’ नोवा सिनेमाझ तर्फे चंद्रपूरच्या आयकॉनिक सिंगल-स्क्रीन सिनेमा सपना टॉकीजचे अपग्रेड व नूतनीकरण करण्यात आले. त्याला ‘नोव्हा सिनेमाझ चंद्रपूर’ म्हणून रिब्रांड करण्यात आले आहे.चंद्रपूर ५ मार्च २०२० यूएफओ मूव्हीजचा ’ ‘ नोवा सिनेमाझने नुकतेच चंद्रपूरच्या आयकॉनिक एक्झिबिशन ब्रँड’ सिंगल-स्क्रीन सिनेमा सपना टॉकीजचे नूतनीकरण केले, आणि त्याला नोवा सिनेमाझ चंद्रपूर असे नाव देण्यात आले. रेल्वे स्टेशन रोड, सराई वार्ड चंद्रपूर येथे सोयीस्कर असलेले नोव्हा सिनेमाझ चंद्रपूर ही नूतनीकरण केलेली वास्तू ६ मार्च २०२० रोजी पुन्हा सुरु केली गेली