36.3 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home गुन्हेवार्ता मुरदाडा येथे सहा जणांनी केली इसमाची हत्या

मुरदाडा येथे सहा जणांनी केली इसमाची हत्या

0
258

गोंदिया,दि.13ःः तिराेडा तालुक्यातील मुरदाडा येथे पैशाच्यावादातून 12 मार्चच्या सायकांळच्या सुमारास सहाजणांनी मिळून एका 45 वर्षीय इसमाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणात 4 आरोपींना अटक करण्यात आली असून दोघे फरार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मुरदाडा येथे एका ४५ वष्रिय इसमाची सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सहा जणांनी भरचौकात त्याच्या कुटुंबियांसमोर पैशाच्या वादातून बाचाबाची करीत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ माजली आहे.