सडक अर्जुनी,दि.17::-तालुक्यातील घाटबोरी/तेली येथील हळदीघाट मंदिराच्या पूर्वेस प्रोटेक्शन भिंतीच्या मागील बाजूस माती भरण्याच्या रोहयो कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य रमेश चु-हे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच सुकेसिनी नागदेवे, पोलीस पाटील योगराज लंजे, उपसरपंच आत्माराम कांबळे,भूमेश्वर लंजे ग्रा.प.सदस्य, ललित लंजे ग्रा.प.सदस्य, रोजगार सेवक देवचंद नागोसे आदी उपस्थित होते.





