33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय गैरकायदेशीर अटक केलेल्या झोडगेना मुक्त करा- भाकपचे निवेदन

गैरकायदेशीर अटक केलेल्या झोडगेना मुक्त करा- भाकपचे निवेदन

0
432

blank

गोरेगाव,दि.19ः- भारतीय कम्युनिस्ट पार्टी गोरेगांव शाखेच्यावतीने आज 19 जून रोजी ब्रम्हपूरी येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी विनोद झोडगे यांना गैरकायदेशीर रित्या करण्यात आलेल्या अटकेचा निषेध नोंदवित झो़डगे यांना मुक्त करण्याच्या मागणीचे निवेदन गोरेगाव तहसिलदार मार्फेत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पाठविण्यात आले. यावेळी भाकप राज्य कार्यकारीणी सदस्य हौसलाल रहांगडाले,जिल्हा सचिव चरणदास भावे,कल्पना डोंगरे,सदस्य गुणवंत नाईक,विलास भावे,नारायण भलावी,भोलाराम मरसकोले,रामेश्वर नंदेश्वर उपस्थित होते.

blank