25.8 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home गुन्हेवार्ता विषप्राशन करुन युवकाची आत्महत्या

विषप्राशन करुन युवकाची आत्महत्या

0
501

चिचगड,दि.26ः चिचगड पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या चिल्हाटी येथील नरसिंगदास लखन साबरसाठी या 20 वर्षीय तरुणांने 24 जुन रोजी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना उघडकील आली आहे.पोलिसांनी याप्रकरणात तक्रार नोंदवत तपास सुरु केला आहे.हवालादार मासरकर व रूकमोडे हे तपास करीत असून आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही.