41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ नगरसेविका श्रीमती मिश्रांच्या हस्ते भूमिपूजन

नगरसेविका श्रीमती मिश्रांच्या हस्ते भूमिपूजन

0
140

blank

गोंदिया,दि.17ः- नगरपरिषदेच्या  प्रभाग क्र. 17 अंतर्गत येणार्या पंकज शहारे ते खडोदे यांच्या घरापर्यंतच्या व धन्नाजी बारेवार ते हरी राऊत यांच्या घरापर्यंतच्या सिमेंटरस्ता व नाली बांधकामाचे भूमिपूजन नगरसेविका निर्मला दिलीप मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रामुख्याने झनकलाल विश्वकर्मा, हरी राऊत, निर्मला भोलाराम ओमकारक, सुम्मी राऊत ,मंदा लिलोरे,ममता लिलोरे,पंकज मिश्रा, राकेश खड़ोदे व वार्ड के गणमान्य नागरिक उपस्थित होते.

blank