24 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home Featured News गोपीनाथ मुंडे यांच्या मातोश्रींचे निधन

गोपीनाथ मुंडे यांच्या मातोश्रींचे निधन

0
25

बीड दि. २१- (कै.) गोपीनाथ मुंडे आणि पंडितआण्णा मुंडे यांच्या मातोश्री श्रीमती लिंबाबाई पांडूरंग मुंडे (वय 102) यांचे आज (मंगळवार) पहाटे निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे लिंबाबाई मुंडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पाच वाजता परळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.